• मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग'

  • Oct 5 2024
  • Duración: 9 m
  • Podcast

मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग'

  • Resumen

  • १) नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; २) मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला ३) मध्य रेल्वे मार्गावर उद्या प्रवाशांची कसरत; ठाणे-कल्याण स्थानकादरम्‍यान मेगाब्लॉक ४) अहमदनगरऐवजी अहिल्यानगर, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी ५) समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका! न्यायालयाकडून गंभीर दखल ६) हॉकी इंडिया लीगचे सात वर्षांनंतर पुनरागमन ७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
    Más Menos
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

Lo que los oyentes dicen sobre मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग'

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.