Episodios

  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० जुलै २०२४, संध्याकाळी ८.०५ वा.
    Jul 20 2024

    ठळक बातम्या

    • येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्रसरकारनं बोलवली सर्वपक्षीय बैठक
    • जागतिक वारसा समितीच्या ४६ वं अधिवेशनाचं उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
    • बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत
    • मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी / या मागणीला काँग्रेसचाही पाठिंबा


    • राफेल नदालची स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
    Más Menos
    10 m
  • राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या पर्यटन धोरणाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया...
    Jul 20 2024

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ / airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ / allindiaradi. . Email me at :- rnumumbai@gmail.com

    Más Menos
    14 m
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० जुलै २०२४, संध्याकाळी ७ वा.
    Jul 20 2024

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ / airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ / allindiaradi. . Email me at :- rnumumbai@gmail.com

    Más Menos
    10 m
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० जुलै २०४, दुपारी ३ वा.
    Jul 20 2024

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ / airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ / allindiaradi. . Email me at :- rnumumbai@gmail.com

    Más Menos
    6 m
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० जुलै २०२४, दुपारी १.३० वा.
    Jul 20 2024

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ / airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ / allindiaradi. . Email me at :- rnumumbai@gmail.com

    Más Menos
    10 m
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० जुलै २०२४, सकाळी ९.२० वा.
    Jul 20 2024
    • मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील अनेक यंत्रणा ठप्प मात्र, राष्ट्रीय माहिती संस्थेचं काम सुरळीत सुरू
    • केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचं 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीजा सिंह यांचं प्रतिपादन
    • महिलांच्या 20 षटकांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिलांची पाकिस्तान संघावर मात
    • गुजरात, कोकण, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतीवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

    Más Menos
    10 m
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० जुलै २०२४, सकाळी ८.३० वा.
    Jul 20 2024
    • मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील अनेक यंत्रणा ठप्प मात्र, राष्ट्रीय माहिती संस्थेचं काम सुरळीत सुरू
    • केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचं 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीजा सिंह यांचं प्रतिपादन
    • महिलांच्या 20 षटकांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिलांची पाकिस्तान संघावर मात
    • गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे पुरस्थिती, जनजीवन विस्कळीत

    Más Menos
    10 m
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० जुलै २०२४, सकाळी ७.१० वा.
    Jul 20 2024
    • शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल होणं महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - यांचं प्रतिपादन
    • मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये - बँकिंग, विमान वाहतूक आणि अन्य सेवा विस्कळीत

    Más Menos
    11 m