Episodios

  • आज Special Podcast | तोंडाला नाही लगाम दादांचा आमदार बेफाम, महिलांबाबत वादग्रस्त विधानAaj Special SAAM-TV Podcast
    Oct 5 2024
    महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडली आहे.देवेंद्र भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
    Más Menos
    5 m
  • आज Special Podcast | तुम्ही खाताय डर्टी समोसा? | Aaj Special SAAM-TV Podcast
    Oct 4 2024
    तुम्ही खाताय डर्टी समोसा?, एका व्यक्तीने भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले..ते बटाटे बारीक करण्यासाठी चप्पल घातली.. चक्क चप्पल घालून बटाटे बारीक केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे..या व्हायर व्हिडीओ मागचं सत्य काय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून
    Más Menos
    3 m
  • आज Special Podcast | अमित शाहांची कार्यकर्त्यांना तंबी! | Aaj Special SAAM-TV Podcast
    Oct 3 2024
    लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अलर्ट मोडवर आलंय. महायुतीत तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरुय अशात मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल. त्यामुळे भांडणं मिटवा अशा कान पिचक्या अमित शाह यांनी दिल्या आहेत. नेमकं अमित शाह काय म्हणाले पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
    Más Menos
    4 m
  • आज Special Podcast | बदलापूर एन्काऊंटरवरून राजकारण तापलं | Aaj Special SAAM-TV Podcast
    Oct 2 2024
    बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काऊंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नेमकं काय घडलं? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
    Más Menos
    5 m
  • आज Special Podcast | लग्नाआधी HIV टेस्ट बंधनकारक | Aaj Special SAAM-TV Podcast
    Oct 1 2024
    AIDS नं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना HIV संक्रमण रोखण्यासाठी बीडमधील ग्रामपंचायतीनं राज्याला दिशादर्शक निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
    Más Menos
    3 m
  • आज Special Podcast | Earphones वापरणाऱ्यांनो सावधान! अतिवापरामुळे व्हाल बहिरे | Aaj Special SAAM-TV Podcast
    Sep 30 2024
    तुम्ही सतत Earphones चा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे Earbuds तुम्हाला बहिरं करू शकतात. हे आम्ही का म्हणतोय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
    Más Menos
    3 m
  • आज Special Podcast |नांदेडचा सेनापती भाजपात सेना कॉंग्रेसमध्ये | Aaj Special SAAM-TV Podcast
    Sep 29 2024
    भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपात आणि सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय. विधानसभेत नांदेडचं राजकार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे
    Más Menos
    4 m
  • आज Special Podcast |राष्ट्रपतींचा संताप! पुण्यातील खड्यांवरून महापालिकेची काढली लाज!|Aaj Special SAAM-TV Podcast
    Sep 28 2024
    पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय. मात्र या खड्ड्यामुळे पुणे महापालिकेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे. कारण थेट राष्ट्रपतींनी थेट पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलं आहे. सोबततचं गडकरींनी देखील वाभाडे काढलेय, पाहूया
    Más Menos
    5 m