Episodios

  • S2:E9 - वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग 1
    Jul 28 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 9 : वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग 1 | Vrundavanatil Gopikanche Rahasya - Part 1 वृंदावनातील गोपिका नक्की कोण होत्या, श्रीकृष्ण वं गोपीका यांच्यात नक्की कोणते नाते होते, त्या कृष्णाच्या सर्वश्रेष्ठ भक्तांपैकी अग्रणी स्थानी का समजल्या जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू यात एपिसोड नंबर ९ मध्ये !! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    15 m
  • टाइम ट्रॅव्हल आणि ब्रह्मलोक | Time Travel and Brahma Lok
    Jul 27 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 8 : टाइम ट्रॅव्हल आणि ब्रह्मलोक | Time Travel and Brahma Lok श्रीमद भागवत पुराणात आलेली राजा काकूडमी आणि त्याची पुत्री रेवती यांची हि कथा ! त्यांचा ब्रह्मलोकात झालेला प्रवास आणि त्यामुळे पृथ्वीवर उलटून गेलेली हजारो वर्षे यांची हि गोष्ट. या कथेथून आपल्याला time ट्रॅव्हल किंवा time dilation चा काही रेफेरेंस मिळतो का हे जाणून घेऊयात एपिसोड नंबर ८ मध्ये !! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    15 m
  • क्वांटम मेकॅनिक्स आणि उपनिषद | Quantum Mechanics and Upanishad
    Jun 23 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 7 : क्वांटम मेकॅनिक्स आणि उपनिषद | Quantum Mechanics and Upanishad Quantum Mechanics आणि उपनिषद यांच्या विचारांचा परस्परांशी काही संबंध आहे का ? Quantum Physics चे Founding Father's जसे कि Heisenberg, Schrodinger, Plank इत्यादी यांचे उपनिषदांबद्दल काय मत होते हे सगळे जाणून घेऊयात एपिसोड नंबर ७ मध्ये !! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    15 m
  • S2:E6 - श्रीकृष्णाचे विश्वरूप | Shrikrishnache Vishwaroop
    Jun 22 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 6 : श्रीकृष्णाचे विश्वरूप | Shrikrishnache Vishwaroop अर्जुनाने पाहिलेले, अनुभवलेले श्रीकृष्णाचे विश्वरूप याबद्दलची चर्चा ऐकूयात एपिसोड नंबर ६ मध्ये ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    20 m
  • S2:E5 - शरण मज येणे गा | Sharan Maz Yene Gaa
    Jun 22 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 5 : शरण मज येणे गा | Sharan Maz Yene Gaa श्रीकृष्ण यांच्याबद्दल केलेली ही चर्चा तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा आहे ! ऐकूयात एपिसोड नं ५ मध्ये ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    18 m
  • S2:E4 - १६ कलांनी युक्त, पूर्णावतार श्रीकृष्ण
    Jun 22 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 4 : १६ कलांनी युक्त, पूर्णावतार श्रीकृष्ण | 16 Kalanni Yukta, Purnavatar Shri Krishna भगवान श्रीराम हे १२ कलांनी युक्त आणि श्रीकृष्ण १६ कलांनी युक्त म्हणजे नक्की काय ! मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि पूर्णावतार श्रीकृष्ण यांच्या अवताराबद्दल आणि त्यांच्या गुणांबद्दल केलेली ही चर्चा तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा आहे ! ऐकूयात एपिसोड नं ४ मध्ये ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    18 m
  • S2:E1 -Trailer
    May 13 2024
    1 m
  • S2:E3 - ऐका | Aaika
    May 13 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 3 : ऐका | Aaika आत्ताच झालेल्या अक्षयचे तृतीये निमित्त्य घडलेला कृष्ण सुदाम्या भेटीचा प्रसंग आणि कृष्णाच्या अंगी बसणारे सहा गुण, ऐकूयात एपिसोड नो ३ मध्ये तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @adhyatmavishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    19 m