• Ftiness Expert Mahendra Gokhale

  • Nov 26 2021
  • Duración: 43 m
  • Podcast

Ftiness Expert Mahendra Gokhale

  • Resumen

  • #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फिटनेस मार्गदर्शक महेंद्र गोखले (Mahendra Gokhale) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). क्रीडा क्षेत्रात त्यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा फिटनेस मार्गदर्शक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
    Más Menos
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

Lo que los oyentes dicen sobre Ftiness Expert Mahendra Gokhale

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.