• मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil)

  • Nov 24 2023
  • Duración: 14 m
  • Podcast

मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil)

  • Resumen

  • बहुतांश राजकीय नेते मराठा समाजातील असतीलही, मात्र मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत नाहीत. शेतीची विभागणी झालीये..... त्यामुळे बहुतांश जणांना चार-पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नाही. त्याच पावसाचा भरवसा नसतो. पिके आली तरी त्याला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसते. महागाईचे संकट तर पाचवीला पूजलेलेच आहे. ही परिस्थिती अनुभवल्यामुळेच जरांगे पाटील यांनी हा गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू केलाय
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil)

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.