Episodios

  • How to win friends? Chp.2
    Apr 3 2024
    पुस्तकाविषयीः कोणीतरी अगदी बरोबर बोलून गेलंय, कोणत्याही व्यक्तीला इंप्रेस करणं आणि त्याच्याकडून एखादं काम करून घेणं ही एक कला आहे, जी वाटते तेवढी सोपी नाहीये. पण, या पुस्तकात दिलेल्या काही तत्वांच्या म्हणजेच प्रिंसिपल्सच्या मदतीने तुम्ही देखील ती कला शिकू शकाल. ते प्रिंसिपल्स वाचून तुम्ही फक्त स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकणार नाही तर लोकांना पॉजिटिव्हली इंप्रेस कसं करायचं, याचं टेक्निक पण शिकाल, मग तुम्ही स्टुडंट किंवा बिझनेसमन असाल तरी काही हरकत नाही. किंवा तुम्हाला तुमच्या फ्रेंडसर्कलमध्ये पॉप्युलर व्हायचं असेल तरी हे प्रिंसिपल्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.
    Más Menos
    6 m
  • How to win friends? Chp.1
    Mar 27 2024
    कोणीतरी अगदी बरोबर बोलून गेलंय, कोणत्याही व्यक्तीला इंप्रेस करणं आणि त्याच्याकडून एखादं काम करून घेणं ही एक कला आहे, जी वाटते तेवढी सोपी नाहीये. पण, या पुस्तकात दिलेल्या काही तत्वांच्या म्हणजेच प्रिंसिपल्सच्या मदतीने तुम्ही देखील ती कला शिकू शकाल. ते प्रिंसिपल्स वाचून तुम्ही फक्त स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकणार नाही तर लोकांना पॉजिटिव्हली इंप्रेस कसं करायचं, याचं टेक्निक पण शिकाल, मग तुम्ही स्टुडंट किंवा बिझनेसमन असाल तरी काही हरकत नाही. किंवा तुम्हाला तुमच्या फ्रेंडसर्कलमध्ये पॉप्युलर व्हायचं असेल तरी हे प्रिंसिपल्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.
    Más Menos
    5 m
  • अरे अरे माणसा!
    Dec 4 2023
    अक्षराची ओळख आणि पदव्यांची माळ म्हणजे ज्ञान हा फार मोठा गैरसमज सगळीकडे पसरला आहे. वास्तविक ज्ञानाचा साक्षरतेशी कांहीही संबंध नाही...........
    Más Menos
    5 m
  • भन्नाट माणसं भाग 1
    Nov 19 2023
    ऐकत राहा! वाचत राहा! आनंदित राहा!
    Más Menos
    3 m
  • Trailer
    Nov 15 2023
    Season 3 : भन्नाट माणसं लेखिका: कीर्ती परचुरे आवाज: विशाल चौधरी
    Más Menos
    1 m
  • स्वपणाची ज्योत!
    Sep 20 2023
    #कविता....... -विशाल चौधरी ( from Marathi inspire )
    Más Menos
    1 m
  • भावना हाताळणे
    May 26 2023
    प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो,अधिकार असो किंवा........
    Más Menos
    10 m
  • अतूट असं नातं!
    Mar 21 2023
    आजच्या प्रवासातील ही गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटत आहे. एक वयोवृद्ध माणूस माझ्या शेजारी बसले होते व गप्पा मारत होते त्यांचे वय अंदाजे ८० असेल . त्यांच्यासोबत बोलताना असे समजले की ते त्यांच्या मुलीला भेटायला मुंबईला येत होते........
    Más Menos
    6 m