• सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार

  • Oct 3 2024
  • Duración: 10 m
  • Podcast

सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार

  • Resumen

  • १) आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मिळणार मुख्याध्यापकपद
    २) सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय
    ३) व्याजदर ठरविताना अन्न चलनवाढ वगळू नका; रघुराम राजन यांचं रिझर्व्ह बँकेला आवाहन
    ४) राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का? महायुतीत नेमकं काय सुरुए?
    ५) पोलिटिकल रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षाची घोषणा
    ६) विनेश फोगाटचा PM मोदींशी फोनवर बोलण्यास नकार; कारण आलं समोर
    ७) अभिनेता गोविंदाच्या जबाबावर पोलीस असमाधानी; नेमके काय घडले?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

    Más Menos
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

Lo que los oyentes dicen sobre सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.