• The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

  • De: Amuk tamuk Studio
  • Podcast

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show  Por  arte de portada

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

De: Amuk tamuk Studio
  • Resumen

  • जगभर घडतं ते चावडीवर बोललं जातं. प्रत्येक बातमी, प्रत्येक घटना, आजचं गॉसिप, उद्याचा सण असे सगळे विषय इथे चालतात. (इकडच्या गोष्टी, तिकडच्या गप्पा;) थोडक्यात अमुक तमुक विषयांवरच्या ह्या चर्चा असतात. आणि हेच असणार आहे आपलं 'The अमुक तमुक Show' चं स्वरूप. सध्या घडत असलेल्या अनेक गोष्टींवर इथे सहज गप्पा मारल्या जातील. कधी आपल्या छान गप्पा रंगतील, कधी कोणी विशेष पाहुणा असेल थोडक्यात रेंगळण्याची मजा तर कायम असेलच!
    2024 Amuk tamuk Studio
    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT
Episodios
  • प्रेम म्हणजे काय नसतं? What is not love?| Dr.Sabiha |Marathi Podcast #AmukTamuk #ToxicLove
    Jul 30 2024
    म्हणजे नक्की काय असत आणि काय नसतं? What is not love? समोरच्यावर मालकी गाजवणं म्हणजे प्रेम का? Possessiveness आणि insecurity यात काय फरक आहे? Toxicity, Violence, Expectations म्हणजे प्रेम का? प्रेमामध्ये बंधनं नसतात का? नात्यामधले Red Flags काय आहेत? प्रेमात sacrifice करावंच लागतं? प्रेमाच्या या सगळ्या कंगोऱ्यांवर आपण डॉ. सबिहा इनामदार (Sex & Relationship Coach) यांच्याशी संवाद साधला आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Love is often perceived as a universal emotion, but what defines love? What is not love? Have you ever pondered these questions? Is asserting ownership over someone considered love? What distinguishes loving someone from wanting to control them? How do possessiveness and insecurity differ? Are toxicity, violence, and expectations part of love? Are there no boundaries in love? What are the red flags in a relationship? Is sacrifice inevitable in love? In today's episode, we have discussed the other side of love with Dr. Sabiha Inamdar, a renowned Sex & Relationship Coach. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Sabiha Inamdar (Sex & Relationship Expert) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts
    Más Menos
    1 h y 3 m
  • Food कंपन्या आपल्यापासून काय लपवतात? | Amita Gadre & Saee Koranne | TATS EP 67 | Marathi Podcast #AmukTamuk
    Jul 24 2024
    आपल्या रोजच्या खाण्यामध्ये packaged food कुठल्या ना कुठल्या प्रमाणात असतंच पण packaged food खाणं चांगलं की वाईट? Packaged food विकत घेताना काय बघितलं पाहिजे? Packet वरच्या labels मध्ये काय check करायचं? कुठले ingridients red flags आहेत? या खाद्यपदार्थातील साखरेचं प्रमाण किती घातक आहे? कुठल्या brands वर विश्वास ठेवायचा? Ready to eat food safe आहे का? या सगळ्यावर आपण अमिता गद्रे (Clinical nutritionist) आणि सई कोरान्ने (Food consultant) यांच्याशी चर्चा केली आहे. In our daily diet, packaged food is almost always present in some form. But is consuming packaged food good or bad? What should you look for when buying packaged food? What should you check on the labels of these packets? What ingredients are red flags? How harmful is the amount of sugar in these foods? Which brands can you trust? Is ready-to-eat food safe? We discussed all these questions with Amita Gadre (Clinical Nutritionist) and Saee Koranne (Food Consultant). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Amita Gadre(Clinical Nutritionist) & Saee Koranne(Food Consultant) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Más Menos
    1 h y 6 m
  • अभ्यास कसा करायचा? | Avinash Dharmadhikari | TATS EP 65 ।Marathi Podcast #AmukTamuk #career
    Jul 20 2024
    आपल्या सगळ्यांना अभ्यास करताना कधीना कधी stress आलेला आहे पण आपण या अभ्यासाच्या विषयाकडे कायम दुर्लक्ष करत आलो आहोत! तर आज आपण अभ्यास कसा करायचा? अभ्यासाची नेमकी व्याख्या काय आहे? Time management कसं करायचं? नावडत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा? लक्षात राहण्यासाठी काय करायचं? अभ्यासाचा stress कसा manage करायचा? परीक्षेसाठी तयारी कशी करायची? या सगळ्यात पालकांचा approach काय असला पाहिजे? या सगळ्यावर अविनाश धर्माधिकारी (Founder, Director-चाणक्य मंडळ परिवार) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. We have all experienced stress and faced various problems while studying at some point. Yet, we often overlook the importance of addressing these issues head-on. This episode explores how to study effectively, the definition of studying, and how to manage time efficiently. We also delve into how to tackle subjects we dislike, techniques to remember information better, managing study-related stress, and preparing effectively for exams. Additionally, we discuss the crucial role of parents in a student's academic journey. Join us as we discuss these topics with Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar. Be sure to watch the full episode and remember to subscribe for more! आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze.
    Más Menos
    1 h y 25 m

Lo que los oyentes dicen sobre The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.