Episodios

  • EP 10: परविंदर सिहं महासंचालक
    Jul 28 2023
    परविंदर सिहं पसरिचा हे एक भारतीय पोलीस अधिकारी आहेत, ज्याने मुंबई पोलिसच्या ३० व्या पोलिस आयुक्त्या पदाची सेवा केली, आणि महाराष्ट्र राज्याच्या महानिरीक्षक जनरल आयुक्त्या पदाची सेवा केली. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    11 m
  • EP 09: अशोक कामटे- अशोक नावाला केलं सार्थ
    Jul 28 2023
    एम.आर.कामटे हे भारतीय सैन्याचे निवत्तृ अधिकारी होते आणि त्यांचा पुत्र अशोक कामटे हा देखील पोलीस दलात सामील झाला होता. पढुे जाऊन ह्याचं अशोक कामटे ह्यांनी त्यांच्या सेवेत अनेक पराक्रम गाजवले आणि शवेटी २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात त्यांनी आतंकवाद्यांशी लढता लढताच शवेटचा श्वास घेतला. हि कहाणी आहे त्याच पराक्रमाची. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    12 m
  • EP 08: २६/११ चे नायक
    Jul 28 2023
    आजच्या ह्या भागात आपण जाणनू घेणार आहोत अनेक पोलीस ऑफिसर्स, कॉन्स्टेबल्स बद्दल ज्यांच्या कहाण्या देखील तितक्याच हृदयद्रावक आहेत आणि तितक्याच प्रेरणादायी आहेत. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    12 m
  • EP 07: विजय साळसकर - एन्काउंटर स्पेशलिस्ट
    Jul 28 2023
    पोलीस खात्यात एक असे ऑफिसर होऊन गेले कि ज्यांचा दबदबाच इतका होता कि त्यांच्या नावाने अनेक गुंड आणि गुन्हेगार चळचळ कापत व पोलीस खात्यात त्यांची ओळख बनली होती "एन्काउंटर स्पेशालिस्ट" ! हि कहाणी आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर ह्यांची. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    11 m
  • EP 06: डॉ. प्रताप दिघावकर- शेतकरी ते आय.पी.एस ऑफिसर
    Jul 28 2023
    शतेकऱ्याच्या घरी जन्माला आलेला असाच एक मलुगा आयपीएस अधिकारी कसा झाला ह्याची ही अत्यतं प्रेरणादायी कहाणी आहे. ही कहाणी ऐकून तुम्हाला तमुच्यासमोर असलेली सकंटं लहान वाटतील, त्यांच्याशी लढण्याचं बळ मिळेल आणि आपणच आपली नियती असतो ह्याचा साक्षात्कार होईल. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    11 m
  • EP 05: मीरा चड्ढा बोरवणकर- पोलीस खात्यातली "मर्दानी"
    Jul 28 2023
    दुष्टांचा संहार करणारी, पापाचा नाश करणारी, अन्यायाचा नायनाट करणारी, अशी देखील स्त्रीची रूपं आहेत. असचं एक रूप म्हणजे मीरा चड्ढा बोरवणकर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    12 m
  • EP 04: तुकाराम ओबंळे- वन मॅन आर्मी
    Jul 28 2023
    पोलीस खात्यात पहिली शिकवण हीच दिली जाते कि सर्व प्रर्थम देशाचा विचार, मग आपल्या सहकाऱ्यांचा विचार आणि मग जीव उरला तर स्वतःचा विचार ! आणि ह्या शिकवणीला प्रत्येक्षात उतरवणारेअसे काही शरूवीर पोलीस अधिकारी होऊन गेले आहेत, त्यातलचं एक अजरामर झालेलं नाव म्हणजेच तुकाराम ओबंळे. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    14 m
  • EP 03: सदानदं दाते- शांत, स्तब्ध आणि स्थितप्रज
    Jul 28 2023
    जसे एका अभिनेत्याच्या प्रत्येक भूमिकेला वेगवेगळे कंगोरे असतात, तसेच कंगोरे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्याला देखील असतात. पोलिसांबद्दलची हि टिपिकल छवी पुसून टाकणारे असे फार थोडे अधिकारी आजवर होऊन गेले आहेत. आणि त्यातलेच एक म्हणजे सदानदं दाते. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    14 m