Sakalchya Batmya / Daily Sakal News  By  cover art

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By: Sakal Media News
  • Summary

  • रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

    या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

    In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

    To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

    Morning news, daily news, news in marathi, sakal news

    Produced by: Ideabrew Studios

    Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators.
    studio@ideabrews.com

    Android | Apple

    2024 Sakal Media News
    Show more Show less
Episodes
  • जालन्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार ते मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत
    May 6 2024

    १) मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा२) जालना लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत; हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी खेळणार (ऑडिओ)४) कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद ५) देशातील ४४ टक्के लोकसंख्येला श्वासोच्छवासाच्या त्रास; नेमकं कारण काय?६)भारत- पाकिस्तान लढत ६ ऑक्टोबरला; महिला टी-२० विश्‍वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर७) लारा दत्ताचे वाढत्या वयाबद्दल वक्तव्य!

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Show more Show less
    10 mins
  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?
    May 5 2024

    १) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना फायदा किती?५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या ६) पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक ७) प्रतिक गांधी साकारतोय 'गांधी'
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Show more Show less
    9 mins
  • काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदूरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट
    May 4 2024

    १) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?७) ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या प्रतिक्रियेवरून राजकीय वाद
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Show more Show less
    10 mins

What listeners say about Sakalchya Batmya / Daily Sakal News

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.