• फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

  • By: Bhushan Wani
  • Podcast
फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha  By  cover art

फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

By: Bhushan Wani
  • Summary

  • Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one
    stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast
    of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd.

    क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा!

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt.
    Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
    (https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en)
    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP.
    (www.soundsgreat.in)
    Copyright – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd.
    (www.crescentmfd.com)

    Show more Show less
Episodes
  • 46. EMI Trap नेमका सोडवायचा कसा?
    May 21 2024

    आजचा जमाना इएमआय आणि स्वस्तात मिळणाऱ्या कर्जांचा आहे. मोबाईलपासून ते घरापर्यंत आज सगळंकाही इएमआयवर सहज घेता येतं. पण ते तसं कितीही सहज घेता येत असलं तरी ते शेवटी कर्जच असतं. त्यामुळे कर्जाचा पर्याय निवडताना तो स्मार्टली कसा निवडायचा, इएमआय आणि खर्चांचा विचार करतानाच आर्थिक उद्दिष्टांचा आणि गुंतवणुकीचा मेळ कसा साधायचा या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Show more Show less
    25 mins
  • 45. How to Achieve Financial Freedom?
    May 14 2024

    घराची, संसाराची जबाबदारी निभावताना पैसे कमावणं कुणाला चुकलेलं नाही. नाही म्हणलं तरी घराच्या वाढत्या गरजा, मधूनच उद्भवणारे इमरजन्सी खर्च यांचा विचार करता पैसे कमावण्याचा एक अदृश्य असा ताण असतो. हा ताण हलका झाला आणि यापुढच्या आयुष्यात काम हे पैसे कमावण्यासाठी नाही तर आनंदासाठी करायचं अशी मूभा मिळाली तर? नुसत्या विचारानंही किती हायसं वाटतं ना! हा विचार फायनान्शियल फ्रिडमद्वारे प्रत्यक्षात कसा आणायचा याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Show more Show less
    19 mins
  • 44. लार्ज कॅप फंड्स वधारणार का? | Large Cap Funds | Marathi Podcast
    May 7 2024

    गेल्या वर्षभरात स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत लार्ज कॅप फंड्सनं अपेक्षित परतावा दिला नाही, असं चित्र आहे. नव्यानं सुरू झालेल्या आर्थिक वर्षात हे समीकरण बदलेल का, लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करायचं हे योग्य टायमिंग आहे का, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Show more Show less
    17 mins

What listeners say about फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.