The Origin of Species - Charles Darwin Audiolibro Por Deepa Deshmukh arte de portada

The Origin of Species - Charles Darwin

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

The Origin of Species - Charles Darwin

De: Deepa Deshmukh
Narrado por: Deepti Dandekar
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $2.45

Compra ahora por $2.45

पृथ्वी कशी निर्माण झाली आणि इथली प्राणीसृष्टी कशी तयार झाली याबद्दल मानवाच्या मनात कायमच कुतुहूल होते. १८ व्या शतकापर्यंत दैवी प्रभावाने पृथ्वीची निर्मिती झाली आणि दैवी कृपनेच आता दिसते ती प्राणीसृष्टी निर्माण झाली या मताचा प्रभाव सर्वात जास्त होता. परंतू चार्ल्स डार्वीनने शास्त्रीय निरिक्षणांवर आधारित The origin of species हे पुस्तक लिहून उत्क्रांतीची मांडणी केली आणि जगभर खळबळ उडाली. जगभरातील विचारधारेवर प्रभाव टाकणा-या उत्क्रांतीच्या तत्वाचा जनक म्हणून आजही डार्वीन आणि उत्क्रांती लोकप्रिय आहेत©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Palabras, Idiomas y Gramática
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Todavía no hay opiniones