• गणपतीचे हत्तीचे मस्तक

  • Feb 8 2023
  • Length: 5 mins
  • Podcast

गणपतीचे हत्तीचे मस्तक  By  cover art

गणपतीचे हत्तीचे मस्तक

  • Summary

  • गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती.
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about गणपतीचे हत्तीचे मस्तक

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.