• दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १

  • Jul 22 2023
  • Duración: 14 m
  • Podcast

दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १  Por  arte de portada

दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १

  • Resumen

  • || श्रीराम समर्थ ||


    श्रीसमर्थांच्या काळी काय किंवा आज काय माणसाच्या वाट्याला सुखदुःख काही चुकलेली नाहीत . कालानुरूप त्यांचे स्वरूप बदलले असू शकते . पण माणसाची वृत्ती बर्यापैकी तशीच आहे . किंबहुना दिवसेंदिवस आणखी भोगवादी होत चालली आहे . यात सामान्य माणसाचं आयुष्य कसं होतं व कसं असतं हे समर्थ पुढील चार भागांमध्ये सांगतात . हेतू हा कि जगात सगळ्यांचंच आयुष्य सारखं असतं हे समजून खूप मोह किंवा शोक न करता माणसाने शहाणा होऊन आपलं स्वहित करून परमार्थी लागावं .

    || जय जय रघुवीर समर्थ ||

    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT

Lo que los oyentes dicen sobre दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.