• योगायोग- कर्मयोगाने घडलेल्या श्रीं च्या लीला

  • By: Akshay Charde Varhadi Bhau
  • Podcast

योगायोग- कर्मयोगाने घडलेल्या श्रीं च्या लीला

By: Akshay Charde Varhadi Bhau
  • Summary

  • जय गजानन माऊली 🙏🙏 मी अक्षय चरडे (नागपूर) लवकरच मी यु ट्यूब, Spotify, Amazon Music आणि जिओ सावन वर गजानन महाराजांचे साक्षात्कार यावर एक ऑडियो तसेच व्हिडिओ पॉडकास्ट सुरू करतोय. उद्देश: शेगावात किंवा आपल्या भक्तांच्या आजूबाजूला अजूनही माऊली कशे आहेत, कोणकोणत्या स्वरूपात कोणकोनाला भेटले माऊली यांनी कोणाकोणाला कशी आणि कोणत्या वेळेला कोणत्या वेशात वगेरे मदत केली हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवने. तरीही ज्या ज्या माउलींना आपले अनुभव माझ्या पॉडकास्ट मध्ये शेअर करायचे असतील त्यांनी त्यांनी संपर्क करावा. *गण गण गणात बोते*
    Akshay Charde Varhadi Bhau
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • EP01_योगायोग- कर्मयोगाने घडलेल्या श्रीं च्या लीला
    Sep 3 2024

    श्री संत गजानन महाराज यांचे जींवत अस्तित्व आजही आहेत हे पटवून देणारा आपल्या मातीचा आपला पोडकास्ट 'योगायोग_कर्मयोगाने अनुभवलेल्या श्रीं च्या लीला' या पोडकास्ट चा पहिला वहिला एपिसोड घेऊन मी अक्षय चरडे म्हणजेच तुमचा व-हाडी भाऊ स्वागत करतो तुमचं. या एपिसोड मध्ये तुम्ही ऐकणार आहात ईश्वरी मांडवेकर माऊली यांना आणि त्यांच्या परीजनांना श्रीं च्या लीलांचा आलेला अनुभव. या अनुभवावरुन आपल्याला समजेल कि, देव हा बघण्याचा नाही तर अनुभवण्याचा भाग आहे.

    Show more Show less
    28 mins

What listeners say about योगायोग- कर्मयोगाने घडलेल्या श्रीं च्या लीला

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.