• # 1522: कोण गोंदवलेकर...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jul 13 2024
  • Length: 7 mins
  • Podcast

# 1522: कोण गोंदवलेकर...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )  By  cover art

# 1522: कोण गोंदवलेकर...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Summary

  • मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे. त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे. तरी आपल्यात पालट होत नाही .....
    आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं! याचं या इतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.
    त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यात मला गोंदवल्याच्या महाराजांच्या दर्शनाचंच समाधान मिळालं.

    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about # 1522: कोण गोंदवलेकर...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.