• # 1523: शठे शाठ्यं समाचरेत्.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jul 14 2024
  • Length: 8 mins
  • Podcast

# 1523: शठे शाठ्यं समाचरेत्.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )  By  cover art

# 1523: शठे शाठ्यं समाचरेत्.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Summary

  • मध्यरात्री कन्नौजच्या एक चतुर्थांश सैन्याने तक्षकाच्या नेतृत्वाखाली अरब छावणीवर हल्ला केला. सर्वजण झोपून विश्रांती घेत होते. महंमद बिन तुघलकाला अशी अपेक्षा नव्हती की एखादा हिंदू राजा प्रतिष्ठेचे उल्लंघन करून आणि शाश्वत नियम बाजूला ठेवून अशा प्रकारे आक्रमण करेल. सकाळपर्यंत दोन तृतीयांश अरब सैन्य मारले गेले होते. उरलेली फौज मागे धावायला लागली. ते मागे पळाले तेव्हा त्यांनी बघितलं की महाराज नाग भट्ट त्यांच्या बाकीच्या सैन्यासह तिथे उभे होते. त्यांनी तुघलकाच्या सैन्याचा नायनाट केला.
    या घटनेनंतर, तीन शतके म्हणजे 300 वर्षे, अरबांनी कनौज किंवा भारताकडे पाहण्याची हिंमत केली नाही.

    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about # 1523: शठे शाठ्यं समाचरेत्.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.