• 1524: उचल्या भक्ताने विठ्ठलाला लुटले . ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Jul 17 2024
  • Length: 11 mins
  • Podcast

1524: उचल्या भक्ताने विठ्ठलाला लुटले . ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )  By  cover art

1524: उचल्या भक्ताने विठ्ठलाला लुटले . ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • “अरे बाबा, आम्हालाही घेऊ दे की त्यांचे दर्शन! अरे, हे तीर्थयात्रेला गेल्यापासून नामयाचे कीर्तन नाही ऐकलं बरेच दिवसात. ज्ञानोबा माऊली दिसली नाही. आम्ही त्यांचं लांबून दर्शन घेऊ. बोलणार सुद्धा नाही त्यांच्याशी. आम्ही पिकली पान! वरती जाण्यापूर्वी संतांचे दर्शन घ्यावं म्हणतो! ” .. देव.

    देवाने हरीपाळाला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला आणि उद्गारले, “हरिपाळl, साधुसंतांचा आदर करायचा हे तुला कळते. मोठा पुण्यवान आहेस तू. आज तुझे भाग्य खरोखर उजळले आहे. संतांच्या सेवेमुळे प्रत्यक्ष विठोबा रखुमाई यांच्या दर्शनाचा लाभ तुला झाला आहे”.

    हरीपाळाच्या उद्धाराचे कारण होते त्याची भक्ती!


    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about 1524: उचल्या भक्ताने विठ्ठलाला लुटले . ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.