• # 1525: चिंटी चावल ले चली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jul 17 2024
  • Length: 4 mins
  • Podcast

# 1525: चिंटी चावल ले चली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )  By  cover art

# 1525: चिंटी चावल ले चली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Summary

  • मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'वा वा ... क्या बात है। देवा! तू भाताची सोय तर केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
    तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'

    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about # 1525: चिंटी चावल ले चली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.