• Story 01: तोरणा
    Jul 26 2023
    तोरणा किल्ला हा पर्यटनासाठी जितका आकर्षक आहे, तितकाच मोठा आणि भव्य इतिहास ह्या किल्ल्याला लाभला आहे. स्वराज्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    12 mins
  • Story 02: राजगड
    Jul 26 2023
    ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राज्य केलं तो गड म्हणजे राजगड. त्यांच्या आयुष्यातला उमेदीचा काळ त्यांनी ह्या किल्ल्यावर घालवला होता. त्यांच्या वास्तव्य देखील ह्या किल्ल्यावर दीर्घकाळ होतं असं म्हणता येईल. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    13 mins
  • Story 03: पन्हाळा
    Jul 26 2023
    महाराजांचा गौरवशाली इतिहास मिरवणारा किल्ला म्हणजे पन्हाळा ! बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही जमीन आज इतिहासकार आणि पर्यटक दोघांनाही खुणावते आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    12 mins
  • Story 04: जंजिरा
    Jul 26 2023
    महाराजांच्या राज्यात असा एकमेव किल्ला होता जो कायम अजिंक्य राहिला ! असं काय रहस्य होतं ह्या किल्ल्याचां ज्याने ह्याला अजिंक्य बनवलं? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    13 mins
  • Story 05: रायगड
    Jul 26 2023
    ऐकुया गाथा अश्या एका गडाची, ज्याने पाहिला शिवराज्याभिषेक ! मोघलांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या शिवाजी चं छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचात झालेलं रूपाांतर ! मराठा इतिहासाचा अभिमान आजही स्वतःच्या अंगाखंघांवर बाळगणारा हा गड आहे किल्ले रायगड ! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    13 mins
  • Story 06: विशाळगड
    Jul 26 2023
    "विशाल " म्हणजे भव्य, प्रचांड, असीमित ! अगदी असंच इतिहास असणारा महाराजांच्या राज्यातला किल्ला म्हणजे "विशाळगड"! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    12 mins
  • Story 07: सज्जनगड
    Jul 26 2023
    आजही हा किल्ला स्वतःची आध्यात्मिक संपत्ती टिकवून दिमाखात विराजमान आहे, अगदी एकाघा तेजस्वी तपस्वी संतासारखा ! तो गड म्हणजे – सज्जनगड ! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    12 mins
  • Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग
    Jul 26 2023
    सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग आजही महाराजांचा गौरवशाली इतिहास बेधुंद लाटांच्या गजरात सांगत दिमाखात उभे आहेत. जाणून घेऊया ह्या दोन्ही समुद्री किल्ल्यांचा इतिहास. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
    12 mins