• EP 3 : मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल सांभाळणारी जिगरबाज संचिका

  • Oct 17 2023
  • Length: 36 mins
  • Podcast

EP 3 : मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल सांभाळणारी जिगरबाज संचिका

  • Summary

  • पोलिसांचं ट्विटर हँडल सांभाळताना कोणत्या अडचणी आल्या, कोणती आव्हानं होती. क्राइम रिपोर्टर ते पोलीसांच्या टिवटर हँडलला आकार देणारी एक सोशल मीडिया इंट्राप्रीन्युअर हा प्रवास उलगडून सांगते आहे, संचिका पांडे. तिच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर पंडित यांनी
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about EP 3 : मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल सांभाळणारी जिगरबाज संचिका

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.