• आपल्याला वडील समजलेत का? | Ganesh Joshi | TATS EP 59 | Marathi Podcast #AmukTamuk #FathersDay

  • Jun 15 2024
  • Length: 54 mins
  • Podcast

आपल्याला वडील समजलेत का? | Ganesh Joshi | TATS EP 59 | Marathi Podcast #AmukTamuk #FathersDay  By  cover art

आपल्याला वडील समजलेत का? | Ganesh Joshi | TATS EP 59 | Marathi Podcast #AmukTamuk #FathersDay

  • Summary

  • मित्रांनो असं कायम म्हणतात बापाने मुलाशी मित्रा सारखं वागलं पाहिजे, पण मुलाला सुद्धा मित्राची भूमिका कशी करता येईल? सतत comparison करणं बरोबर आहे का? आपण नेहमी आईकडे व्यक्त होतो पण बापाकडे का नाही? मुलगा आणि बाप हे नातं कसं खुलवता येईल? कोणत्या कोणत्या टप्प्यावर वडिलांना समजून घेतलं पाहिजे? आपल्या बापावर कायम Ideal असण्याचं pressure असतं का? मुलगा आणि बाप यांच्यातला संवाद किती महत्वाचा आहे? तुमच्या वडिलांना कधी मिठी मारल्याचं तुम्हाला आठवतं का? आज आपण आपला मित्र गणेश जोशी (Stand-Up comedian) याच्याशी Fathers day च्या निमित्ताने मुलगा आणि बाप या नात्यावर गप्पा मारल्या आहेत. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Is there always pressure on fathers to be the ideal role models? How crucial is open communication between a father and son? In this special Father's Day episode, we have a heartfelt conversation with our friend Ganesh Joshi (Stand-up comedian) to explore the nuances of the father-son relationship. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Ganesh Joshi Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangram Singh Kadam. Content Head: Sohan Mane....
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about आपल्याला वडील समजलेत का? | Ganesh Joshi | TATS EP 59 | Marathi Podcast #AmukTamuk #FathersDay

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.