Goshti Tumchya Aamchya ...!

By: Sanket Pawar
  • Summary

  • रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो . गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते. अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत. सविनय सादर करीत आहोत. गोष्टी तुमच्या आमच्या ....! प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा
    Copyright 2020 Sanket Pawar
    Show more Show less
Episodes
  • Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb
    Jul 6 2023

    ४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.

    संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....


    हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाची

    हि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची.


    गोष्टी तुमच्या आमच्या


    सादर करीत आहे


    रामशेज

    फितुरी कि युद्धनीती ...?


    ***

    किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात

    काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,

    कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो,

    तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते

    ***


    स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.



    #marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus

    Show more Show less
    10 mins
  • Sanga Kase Jagaych | Sanga Kas Jagaych | Mangesh Padgaonkar | Kavy Vachan | Marathi Kavita | Padgaonkarachya Kavita
    Mar 22 2022
    कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सकारात्मक दृष्टिकोनावरील एक अप्रतिम कविता

    सांगा कस जगायचं...?
    कण्हत कण्हत की गाणं म्हणत.....

    #marathikavita #padgaonkarkavita #kavyvachan #premkavita #mangeshpadgaonkar #goshti #marathipoem

    Do watch like share and subscribe My channel

    Goshti Tumchya Amchya

    https://youtu.be/jrKUK1UEi3I
    Show more Show less
    2 mins
  • पावनखिंड | अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही | Pawankhind |गनिमी कावा | जय शिवराय |
    Dec 4 2021

    १४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली.छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.

    गोष्टी तुमच्या आमच्या

    सादर करीत आहे


    पावनखिंड...

    एक शर्थीची झुंज


    Youtube- https://www.youtube.com/watch?v=gnsolp18dKg


    (for Video Click Youtube link)

    Show more Show less
    9 mins

What listeners say about Goshti Tumchya Aamchya ...!

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.