Episodios

  • दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १
    Jul 22 2023

    || श्रीराम समर्थ ||

    श्रीसमर्थांच्या काळी काय किंवा आज काय माणसाच्या वाट्याला सुखदुःख काही चुकलेली नाहीत . कालानुरूप त्यांचे स्वरूप बदलले असू शकते . पण माणसाची वृत्ती बर्यापैकी तशीच आहे . किंबहुना दिवसेंदिवस आणखी भोगवादी होत चालली आहे . यात सामान्य माणसाचं आयुष्य कसं होतं व कसं असतं हे समर्थ पुढील चार भागांमध्ये सांगतात . हेतू हा कि जगात सगळ्यांचंच आयुष्य सारखं असतं हे समजून खूप मोह किंवा शोक न करता माणसाने शहाणा होऊन आपलं स्वहित करून परमार्थी लागावं .

    || जय जय रघुवीर समर्थ ||

    Más Menos
    14 m
  • दशक ३- समास १ - जन्मदुःख निरुपण
    May 3 2023

    श्रीराम समर्थ !

    हा संसार दुःखं रूप आहे असे सर्व संतांचे सांगणे आहे . पण या दुःखाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आणि पर्यायाने जन्म होण्यात आहे . जीव या जगात येताना किती कष्ट सोसून येतो व हे दुष्टचक्र कसे पुढे चालू राहते हे या समासात श्री समर्थांनी सांगितले आहे . हे सत्य ओळखून लवकरात लवकर भगवत्प्राप्ती करावी व जन्म मृत्युच्या या चक्रातून मुक्त व्हावे हीच संतांची तळमळ आपल्यासाठी असते .

    म्हणूनच "मृत्यूचे स्मरण असावे | हरिभक्तीस सदर व्हावे ||"

    जय जय रघुवीर समर्थ !

    Más Menos
    19 m
  • पढतमुर्खलक्षण
    Jan 8 2023

    ज्यांना समजत नाही ते मूर्ख . पण ज्यांना समजूनही तसं  वागत नाही ते पढतमुर्ख. अशांची लक्षणे आज आपण पाहणार आहोत . 

    || जय जय रघुवीर समर्थ ||

    There is a difference between knowledge and wisdom. Knowledge is knowing something . Wisdom is doing it . 

    Más Menos
    17 m
  • सद्विद्यालक्षण
    Jan 1 2023
    आपले आयुष्य खरोखर चांगल्या रीतीने जगता यावे यासाठी जे गुण लागतात ते उत्तमगुण आज सद्विद्या लक्षण या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत . सद्विद्या म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? ती लक्षणे अंगी बाणल्यावर काय लाभ होतो ? नाही बाणली तर काय? त्यासाठी काय करावं लागतं अशा सर्व प्रश्नांची समर्थांनी दिलेली उत्तरे आपण पाहू .
    Más Menos
    13 m
  • त्रिगुण- भाग 4- समारोप
    Oct 15 2022

    This episode summarizes the categorization of 3 gunas as Shuddha and Shabal or Pure and Impure , their usefulness, how they can be handled and some examples to clarify the topic.

    With this episode we come to an end of the Trigun series. 

    Más Menos
    8 m
  • त्रिगुण- भाग 3- सत्वगुणलक्षण
    Oct 8 2022

    The known reality called as "Drushya Jagat" is made up of ashtadha prakriti ( 5 elements and 3 gunas). The 3 Gunas namely Sattva, Raja, and Tama, which govern the different aspects of one's life are discussed in the upcoming 3 episodes, one dedicated each for one Guna.

    In this episode we will understand Sattvaguna in detail.

    Más Menos
    7 m
  • त्रिगुण- भाग 2- तमोगुणलक्षण
    Aug 28 2022

    The known reality called as "Drushya Jagat" is made up of ashtadha prakriti ( 5 elements and 3 gunas). The 3 Gunas namely Sattva, Raja, and Tama, which govern the different aspects of one's life are discussed in the upcoming 3 episodes, one dedicated each for one Guna.

    In this episode we will understand Tamoguna in detail.

    Más Menos
    8 m
  • त्रिगुण- भाग १- रजोगुणलक्षण
    Aug 21 2022

    The known reality called as "Drushya Jagat" is made up of ashtadha prakriti ( 5 elements and 3 gunas). The 3 Gunas namely Sattva, Raja, and Tama, which govern the different aspects of one's life are discussed in the upcoming 3 episodes, one dedicated each for one Guna. 

    In this episode the Rajoguna is discussed in detail.

    Más Menos
    10 m