Inspiring Stories by Sakal

By: Sakal Media
  • Summary

  • 'इंस्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. "Inspiring Stories by Sakal", is a show focused on sharing motivational stories about people from different walks of life such as politics, entertainment, culture, business and much more. Here, celebrities open up about their personal lives and share untold stories about their struggles and their overall journey, inspiring listeners in the process.
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • Award Winning Kathak Dancer Maneesha Sathe
    Dec 24 2021
    #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू मनीषा साठे (Maneesha Sathe) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). त्यांची कारकीर्द, त्यांचा कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
    Show more Show less
    48 mins
  • Cricketer Chetan Suryawanshi
    Dec 17 2021
    #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटर चेतन सुर्यवंशी (Chetan Suryawanshi) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). त्यांची कारकीर्द, त्यांचा क्रिकेटर म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
    Show more Show less
    47 mins
  • Girish Malpani
    Dec 10 2021
    #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योजक गिरीश मालपाणी (Girish Malpani) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). त्यांची कारकीर्द, त्यांचा उद्योजक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
    Show more Show less
    42 mins

What listeners say about Inspiring Stories by Sakal

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.