• Mobile Poem- भ्रमणध्वनी

  • May 11 2024
  • Length: 6 mins
  • Podcast

Mobile Poem- भ्रमणध्वनी

  • Summary

  • भ्रमणध्वनी (मोबाईल) वापर हा जितका सोयीचा तितकाच धोक्याचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावरून जाताना काही लोक भ्रमणध्वनी वर बोलताना दिसले, जिथे वाहनांचा वेग ताशी ८०-१२० किलोमीटर असतो त्या मार्गावर सुद्धा लोकांना गाडी (दुचाकी, चारचाकी अगदी मोठी बस आणि ट्रक चालक सुद्धा) चालवताना त्यावर बोलायचं असतं. अशीच काही लोकं मला दिसली आणि मला संताप पण आला आणि त्यांच्या ह्या मूर्खपणावर काही ओळी पण सुचल्या. त्या ओळी कवितेत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न.....



    #भ्रमणध्वनी #mobile #SKspodcast #SKs #podcast #poem #nomobile

    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about Mobile Poem- भ्रमणध्वनी

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.