• "राज"कारण " Rajkaran

  • By: Sakal Media
  • Podcast

"राज"कारण " Rajkaran

By: Sakal Media
  • Summary

  • सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple
    Show more Show less
Episodes
  • कथित सिंचन घोटाळ्यांचा रंजक प्रवास
    Sep 27 2024
    सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावरून दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, मात्र त्यातून विशेष काही समोर आले नाही.
    Show more Show less
    12 mins
  • कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या आणि शिवसेना
    Jul 26 2024
    परळचे तत्कालीन आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कामगार संघटनांवरील वर्चस्वाच्या लढाईतून झाली होती.
    Show more Show less
    11 mins
  • यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंना पराभूत केलं, पण...
    Jul 5 2024
    1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता.
    Show more Show less
    11 mins

What listeners say about "राज"कारण " Rajkaran

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.