• Work life toxic होत चाललंय का?| Siddhida Kabara-Batavia |Marathi Podcast #AmukTamuk #toxicworkplace

  • Aug 10 2024
  • Length: 1 hr and 17 mins
  • Podcast

Work life toxic होत चाललंय का?| Siddhida Kabara-Batavia |Marathi Podcast #AmukTamuk #toxicworkplace

  • Summary

  • Work life toxicity म्हणजे नेमकं काय? कामाच्या बाबतीतली toxicity काय असते? आपली work space toxic आहे हे कसं ओळखायचं? त्याचे Red Flags काय आहेत? Negative feedback वर काम कसं करायचं? Work life कडून आपले expectations जास्त आहेत का? आपण cool culture च्या मागे आहोत का? Gossips चा परिणाम काय होऊ शकतो? Work life balance साधता येतो का? या सगळ्यावर आपण सिद्धीदा काबरा-बटाविया (CEO & Psychologist DhairyaDa Center for Psychological Well Being) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What is Work-Life Toxicity? In this episode, we explore the concept of work-life toxicity and what it means when your workspace turns toxic. We discuss recognizing a toxic work environment, key red flags to watch for, and handling negative feedback constructively. Are your expectations from work too high? Are you getting caught up in pursuing "cool culture" at the expense of your well-being? We also consider the effects of workplace gossip and the possibility of achieving a true work-life balance. Join us as we have a thought-provoking conversation with Siddhida Kabra-Batavia, CEO & Psychologist at DhairyaDa Center for Psychological Wellbeing. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Siddhida Kabara-Batavia (CEO & Psychologist DhairyaDa Center for Psychological Well-Being) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
activate_WEBCRO358_DT_T2

What listeners say about Work life toxic होत चाललंय का?| Siddhida Kabara-Batavia |Marathi Podcast #AmukTamuk #toxicworkplace

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.