• # 1531: गुरू वचन त्रिकाल सत्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jul 28 2024
  • Duración: 8 m
  • Podcast

# 1531: गुरू वचन त्रिकाल सत्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )  Por  arte de portada

# 1531: गुरू वचन त्रिकाल सत्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Resumen

  • गुरूजींनी धन न देता फक्त सल्ला दिला तोही धामधूमीत लग्न करण्याचा. इथं तर साधा मंडप घालायची पंचाईत. राहून राहून ते डाळींबाचं गाठोडं त्याला सतावत होतं अखेर त्याने विचार केला की हे गाठोडं सकाळीच गावाबाहेर लांब कुठेतरी नदीपात्रात फेकून द्यायचं. सकाळचा चहापाणी ऊरकून चंदन आपल्या सहकाऱ्यांची नजर चुकवून गाठोड्यासह घराबाहेर पडला. गावाबाहेर वेशीजवळ चौकात गर्दी पाहून तो जरा थांबला.
    तिथल्या जवळच्या एका प्रांताच्या राजाचा सेवक दंवंडी देत होता की, ‘या दुष्काळाच्या परिस्थितीतही जो कूणी आमच्या महाराजांना पिकलेली डाळींब आणून देईल त्याला मागेल ते बक्षीस महाराजांकडून मिळेल.‘

    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT

Lo que los oyentes dicen sobre # 1531: गुरू वचन त्रिकाल सत्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.