• # 1530: कारगिल हिरो: कॅप्टन विक्रम बत्रा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jul 26 2024
  • Duración: 9 m
  • Podcast

# 1530: कारगिल हिरो: कॅप्टन विक्रम बत्रा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )  Por  arte de portada

# 1530: कारगिल हिरो: कॅप्टन विक्रम बत्रा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Resumen

  • “पाकिस्तानी हेवी मशीन गनच्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनाला पाठवले. हेवी मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”
    “सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर, मी त्याचे डोके हातात धरले त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला."

    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT

Lo que los oyentes dicen sobre # 1530: कारगिल हिरो: कॅप्टन विक्रम बत्रा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.