• 58. How to Choose Correct Investment Option? | Marathi Podcast

  • Aug 13 2024
  • Duración: 37 m
  • Podcast

58. How to Choose Correct Investment Option? | Marathi Podcast

  • Resumen

  • दरमहा काही पैसे गुंतवायचेत पण इनव्हेस्टमेंट स्किम्स इतक्या आहेत की नेमकी कुठे गुंतवणूक करावी हेच कळत नाही, अशी अनेक गुंतवणुकदारांची स्थिती असते. त्यामुळेच आपली गरज-उद्दिष्टे ओळखत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गुंतवणूक कशी करायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #investment #education #mutualfunds Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre 58. How to Choose Correct Investment Option? | Marathi Podcast

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.