• फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

  • De: Bhushan Wani
  • Podcast

फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha  Por  arte de portada

फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

De: Bhushan Wani
  • Resumen

  • Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा! Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. (https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) Copyright – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT
Episodios
  • 54. How to Choose a Mutual Fund Company?
    Jul 16 2024
    We discussed why it's important to check the background and overall experience of the Asset Under Management (AUM) before choosing a particular mutual fund policy. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना केवळ कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवणूक करायची हे ठरवणं महत्त्वाचं नसून, आपण जो कोणता फंड निवडतोय तो कोणत्या कंपनीचा आहे हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. कारण त्या कंपनीच्या आजवरच्या अनुभवावर फंडाची भविष्यातली कामगिरी निर्णायक ठरणार असते. त्यामुळेच म्युच्युअल फंड कंपनीची निवड नेमकी कशी करायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    30 m
  • 53. How to Choose a Right Mutual Fund Distributor?
    Jul 9 2024
    What an investor should look at while choosing a Mutual Fund distributor, why it is important and how to build a long-term portfolio with the help of a seasoned distributor - listen to this episode to get answers of all these questions. म्युच्युअल फंडात गुंतवणूकीस सुरूवात करताना योग्य डिस्ट्रिब्युटरची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये शेकडो म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स असताना योग्य डिस्ट्रिब्युटर नक्की कोण हे कसं ठरवायचं, ग्राहक म्हणून कोणत्या गोष्टी तपासून पाहायच्या, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    34 m
  • 52. How to Take Investment Decisions based on Govt. Policies?
    Jul 2 2024
    गुंतवणुकीचा विचार करताना बऱ्याचदा गुंतवणुकदार हा स्वतःचं वय, उत्पन्न, त्याच्या दृष्टीनं गुंतवणुकीच्या सुरक्षित संधी आणि परतावा यांचाच विचार करत असतो. पण वेगवेगळ्या सरकारी धोरणांचा विचार करत गुंतवणुकीचा आराखडा आखला तर संभाव्य संधी आणि धोकेही वेळीच लक्षात येऊ शकतात का, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    35 m

Lo que los oyentes dicen sobre फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.