• # 1529: कथा पहिल्या गुरूपौर्णिमेची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jul 26 2024
  • Duración: 8 m
  • Podcast

# 1529: कथा पहिल्या गुरूपौर्णिमेची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )  Por  arte de portada

# 1529: कथा पहिल्या गुरूपौर्णिमेची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Resumen

  • पण केवळ सात माणसे तेथे थांबून राहिली. या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती. पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या सात जणांनी प्रार्थना केली, ''जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे, ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे.'' त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले, ''मूढमतींनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणं अशक्य आहे. हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे. हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे.''

    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT

Lo que los oyentes dicen sobre # 1529: कथा पहिल्या गुरूपौर्णिमेची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.