• 51. Should you Invest in Infrastructure Funds?

  • Jun 25 2024
  • Duración: 19 m
  • Podcast

51. Should you Invest in Infrastructure Funds?

  • Resumen

  • कोणत्याही कामासाठी, सहलीसाठी म्हणून शहराबाहेर पडलं की रस्त्यांची, उड्डाणपुलांची, महामार्गांची, धरणांची अशी पायाभूत सुविधांची अखंड कामं सुरू असलेली दिसून येतात. या एवढ्या सगळ्या कामांना पैशांचा ओघ कसा सुरू असतो असा प्रश्न तुम्हालाही पडतो? सरकारला या महत्वाच्या प्रोजेक्ट्सना निधी पुरवण्यात इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड्सचा महत्त्वाचा वाटा असतो. थोडक्यात या फंडांमध्ये गुंतवणूक करत उत्तम परताव्यासोबत देशाच्या विकासातही आपण सहभागी होऊ शकतो. त्यामुळेच इन्फ्रा सेक्टोरियल फंड्सविषयी अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre 51. Should you Invest in Infrastructure Funds?

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.