• 52. How to Take Investment Decisions based on Govt. Policies?

  • Jul 2 2024
  • Duración: 35 m
  • Podcast

52. How to Take Investment Decisions based on Govt. Policies?  Por  arte de portada

52. How to Take Investment Decisions based on Govt. Policies?

  • Resumen

  • गुंतवणुकीचा विचार करताना बऱ्याचदा गुंतवणुकदार हा स्वतःचं वय, उत्पन्न, त्याच्या दृष्टीनं गुंतवणुकीच्या सुरक्षित संधी आणि परतावा यांचाच विचार करत असतो. पण वेगवेगळ्या सरकारी धोरणांचा विचार करत गुंतवणुकीचा आराखडा आखला तर संभाव्य संधी आणि धोकेही वेळीच लक्षात येऊ शकतात का, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT

Lo que los oyentes dicen sobre 52. How to Take Investment Decisions based on Govt. Policies?

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.