• 54. How to Choose a Mutual Fund Company?

  • Jul 16 2024
  • Duración: 30 m
  • Podcast

54. How to Choose a Mutual Fund Company?

  • Resumen

  • We discussed why it's important to check the background and overall experience of the Asset Under Management (AUM) before choosing a particular mutual fund policy. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना केवळ कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवणूक करायची हे ठरवणं महत्त्वाचं नसून, आपण जो कोणता फंड निवडतोय तो कोणत्या कंपनीचा आहे हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. कारण त्या कंपनीच्या आजवरच्या अनुभवावर फंडाची भविष्यातली कामगिरी निर्णायक ठरणार असते. त्यामुळेच म्युच्युअल फंड कंपनीची निवड नेमकी कशी करायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre 54. How to Choose a Mutual Fund Company?

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.