• 55. Risk in Mutual Fund Investment | Marathi Podcast

  • Jul 23 2024
  • Duración: 31 m
  • Podcast

55. Risk in Mutual Fund Investment | Marathi Podcast

  • Resumen

  • म्युच्युअल फंड निवडताना रिस्क कपॅसिटी कशी तपासायची? Mutual Fund investment is subject to market risk…हे वाक्य आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. तर ही मार्केट रिस्क काय असते याइतकंच आपली स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता नेमकी कितीय हे तपासणंही आवश्यक ठरतं. याविषयी सखोल माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre 55. Risk in Mutual Fund Investment | Marathi Podcast

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.