• 56. HNIs and Mutual Fund Returns

  • Jul 30 2024
  • Duración: 21 m
  • Podcast

56. HNIs and Mutual Fund Returns

  • Resumen

  • एचएनआय अर्थात् हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच श्रीमंतांनी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांकडे कसे बघावे, कोणते फंड निवडावे, गुंतवणूक करताना कोणते निकष तपासून पहावे, या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #HNIs #mutualfunds #investment Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

Lo que los oyentes dicen sobre 56. HNIs and Mutual Fund Returns

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.