• 57. How Millennials Taking Investment Decisions | Marathi Podcast

  • Aug 6 2024
  • Duración: 19 m
  • Podcast

57. How Millennials Taking Investment Decisions | Marathi Podcast

  • Resumen

  • सध्या मिलेनियल्स जग चालवताहेत असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मिलेनियल्स म्हणजे १९८१ ते १९९६ दरम्यान जन्माला आलेली पिढी. आज ही पिढी आयुष्यात, करिअरमध्ये सेटल झालेली आहे. त्यामुळे सर्वाधिक क्रयशक्ती असलेली ही पिढी गुंतवणुकीकडे, म्युच्युअल फंड्सकडे कसे बघते हे बघणं महत्त्वाचं ठरतं. तुम्हीही मिलेनियल्स जनरेशनचे असाल किंवा तुमची मुलं या पिढीतली असतील तर हा पॉडकास्ट नक्की ऐका. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #millennials #investmentdecisions #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre 57. How Millennials Taking Investment Decisions | Marathi Podcast

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.