• Is HYPNOTHERAPY TRUE? Episode 1 Ft. Harshal Nalawade (Clinical Hypnotherpist)

  • Mar 29 2022
  • Duración: 34 m
  • Podcast

Is HYPNOTHERAPY TRUE? Episode 1 Ft. Harshal Nalawade (Clinical Hypnotherpist)  Por  arte de portada

Is HYPNOTHERAPY TRUE? Episode 1 Ft. Harshal Nalawade (Clinical Hypnotherpist)

  • Resumen

  • नमस्कार! "Step up with Siddhant" मराठी च्या 1st episode मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या podcast मध्ये आपल्या सोबत आहेत Harshal Nalavade जे एक उत्कृष्ट hypnotherapist, naturopathist, public speaker आणि counsellor आहेत. ह्याचा व्यतिरिक्त त्यांनी Bachelor's in Journalism and Mass communication, Bachelor of Computer applications complete केलेलं आहे व त्यांनी mental health awareness वरती पण काम केलेलं आहे. आर्थात एक intresting personality आहेत.  ह्या पॉडकास्ट मध्ये बोलणार आहोत Hypnotism, Stage shows, hypnotism references in  bollywood, real cases, crimes due to hypnotization, myths and truths, subconscious mind आणि अशाच प्रकारच्या topics बद्दल.  साथ ह्याचा सोबत आपण discuss करणार आहोत की कसं 'hypnotism' हे एक मुळात भारतीय विज्ञान आसून ते विदेशात प्रचलित आहे आणि कश्या प्रकारे ते खरच एकद्याला वरदान सुधा ठरू शकेल..  मी आशा करतो की हा Video तुम्हा Viewer's ला खूप आवडेल. खास करून त्यांना जे subconscious mind, new ideas, व hypnotism काय आहे ह्याचा मध्ये रुची व interest ठेवतात.

    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT

Lo que los oyentes dicen sobre Is HYPNOTHERAPY TRUE? Episode 1 Ft. Harshal Nalawade (Clinical Hypnotherpist)

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.