Step up with Siddhant  Por  arte de portada

Step up with Siddhant

De: Siddhant Kshirsagar
  • Resumen

  • नमस्कार! मी सिद्धांत सादर करतो तुमच्या साठी #StepUpWithSiddhant. प्रत्येक एपिसोड अश्या पदधतीने डिझाईन केलेले आहे के ते तुमच्या आयुष्यात काही तरी value provide करेल. आपलं आयुष्य एक कधी न संपणाऱ्या सेल्फ डेव्हलपमेंट (self development) चा खेळ आहे. पुढे जाण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्ञान अत्यंत गरजेचे आहे.... आमचा प्रत्येक episode तुम्हाला काही न काही तरी एक वेगळे ज्ञान ( knowledge) नेक्की देईल. Step Up With Siddhant मध्ये आपण वेवेगळ्या व्यातीमत्वांशी चर्चा करून त्यांचे अनुभव, ज्ञान आणि विचार जाणून घेतो, कारण प्रत्येक व्यातिकी काढून खूप काही शिकण्यासारखे असते. धन्यवाद!
    Siddhant Kshirsagar
    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT
Episodios
  • I.T Professional ची टिप्पणी on industry challenges, A.I, health, ethics आणि खूप काही...! Episode 7 Ft. Sarthak (PART 2)
    Apr 15 2023

    नमस्कार मित्रांनो!

    Part 1 नंतर हा आहे Part 2 ज्याची तूम्ही आतुरतेने वाट पाहत होता. हा part I.T industry मधील challenges, frauds, ethics, work from Home lifestyle ला cover करतो ! आणि हो आताचं hot topic म्हणजेच Artificial intelligence (A.I) चा I.T professionals ना धोका आहे का? हे पण ह्यात आम्ही बोलो आहे.

    खरचं खुप interesting part आहे so listen till the end!

    Más Menos
    1 h
  • College ते एक I.T Professional ची माझी कथा...! Episode 6 Ft. Sarthak (PART 1)
    Apr 12 2023

    कसं काय मंडळी! आणि नमस्कार!

    आजचा विषय थोडा वेगळा आहे, I.T industry चे नाव आपण जाणुन आहोत आणि बऱ्याच वेळा आपण विचार करतो की I.T career म्हणजेच फार उत्तम....!

    पण सगळं वाटतं तेवढं सोपं नसतं आणि ह्या podcast madhe आपण जाणून घेणार आहोत की एक सामान्य तरुण कसं I.T मध्ये career करतो? I.T INDUSTRY मध्ये शिक्षण, placement कशी होते? व computer language कशी असते? आणि बरंच काही....


    हा podcast दोन भागांमध्ये divide केला आहे. हा आहे 1st part!

    ह्या podcast informational, humorous, आणि फार गमती जमती सांगणारा सुधा आहे. तर हा podcast पूर्ण आईका.

    And for the next podcast stay tuned!

    Más Menos
    40 m
  • Money ,पैशाची चर्चा and बरंच काही! Episode 5 Ft. Sushant
    Mar 31 2023

    नमस्कार! बर्याच वेळा नंतर आलोय..तरी ही तूम्ही माझी सात सोडली नाही याबद्दल मनापासून धन्यवाद!

    Anyways, परत घेऊन आलोय एक new and fresh podcast on money म्हणगेच पैसा. फार intresting topic आहे आणि तेवढाच महत्त्वाचा विषय देखील. या विषयासाठी एक ह्या बद्दल एक जाणकार guest लागेल आणि मी त्यांच्या सोबतच गप्पा करणार.

    तर हा podcast पूर्ण आयका आणि शिका!

    Más Menos
    1 h

Lo que los oyentes dicen sobre Step up with Siddhant

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.