• सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast #AmukTamuk

  • May 31 2024
  • Duración: 1 h y 11 m
  • Podcast

सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast #AmukTamuk

  • Resumen

  • सुखं-दुःखा भोवती आपण सगळे जगत असतो! सुख-दुःखाची psychology काय आहे? आपल्याला कायम सुखाची अपेक्षा का असते? दुःखाची भीती का वाटते? वेदनारहित आयुष्य खरंच सुखाचं होईल का? वेदना सहन करून काय आनंद मिळतो? सुखाचा शोध घेता येतो का? सुख-दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत की हे एकच नाणं आहे? आपण डॉ. नंदू मुलमुले (psychiatrist) यांच्याकडून हे समजून घेत आहोत. In this episode, we chat with psychiatrist Dr. Nandu Mulmule about the psychology of happiness and sorrow. Why do we seek happiness and fear sadness? Can enduring pain bring joy? Are happiness and sorrow two sides of the same coin?Watch the podcast till the end and don’t forget to subscribe to Amuk Tamuk!#Psychology #Happiness #Sorrow #DrNanduMulmule #MentalHealth #Podcast #EmotionalWellbeing आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Nandu Mulmule (Senior Psychiatrist, Writer) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.Editor: Rohit Landge.Edit Assistant: Mohit Ubhe. Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show#AmukTamuk #MarathiPodcasts
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast #AmukTamuk

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.