Episodios

  • I.T Professional ची टिप्पणी on industry challenges, A.I, health, ethics आणि खूप काही...! Episode 7 Ft. Sarthak (PART 2)
    Apr 15 2023

    नमस्कार मित्रांनो!

    Part 1 नंतर हा आहे Part 2 ज्याची तूम्ही आतुरतेने वाट पाहत होता. हा part I.T industry मधील challenges, frauds, ethics, work from Home lifestyle ला cover करतो ! आणि हो आताचं hot topic म्हणजेच Artificial intelligence (A.I) चा I.T professionals ना धोका आहे का? हे पण ह्यात आम्ही बोलो आहे.

    खरचं खुप interesting part आहे so listen till the end!

    Más Menos
    1 h
  • College ते एक I.T Professional ची माझी कथा...! Episode 6 Ft. Sarthak (PART 1)
    Apr 12 2023

    कसं काय मंडळी! आणि नमस्कार!

    आजचा विषय थोडा वेगळा आहे, I.T industry चे नाव आपण जाणुन आहोत आणि बऱ्याच वेळा आपण विचार करतो की I.T career म्हणजेच फार उत्तम....!

    पण सगळं वाटतं तेवढं सोपं नसतं आणि ह्या podcast madhe आपण जाणून घेणार आहोत की एक सामान्य तरुण कसं I.T मध्ये career करतो? I.T INDUSTRY मध्ये शिक्षण, placement कशी होते? व computer language कशी असते? आणि बरंच काही....


    हा podcast दोन भागांमध्ये divide केला आहे. हा आहे 1st part!

    ह्या podcast informational, humorous, आणि फार गमती जमती सांगणारा सुधा आहे. तर हा podcast पूर्ण आईका.

    And for the next podcast stay tuned!

    Más Menos
    40 m
  • Money ,पैशाची चर्चा and बरंच काही! Episode 5 Ft. Sushant
    Mar 31 2023

    नमस्कार! बर्याच वेळा नंतर आलोय..तरी ही तूम्ही माझी सात सोडली नाही याबद्दल मनापासून धन्यवाद!

    Anyways, परत घेऊन आलोय एक new and fresh podcast on money म्हणगेच पैसा. फार intresting topic आहे आणि तेवढाच महत्त्वाचा विषय देखील. या विषयासाठी एक ह्या बद्दल एक जाणकार guest लागेल आणि मी त्यांच्या सोबतच गप्पा करणार.

    तर हा podcast पूर्ण आयका आणि शिका!

    Más Menos
    1 h
  • Consistency, Compounding आणि काही किस्से! Episode 4 Ft. Sunil
    Dec 13 2022

    सातत्य आणि संघर्ष यशाचा मार्ग आहे...! हो बरोबर आहे पण ह्या दोन शब्दात बरंच काही दडलेले आहे. हेचं आज आपण ह्या podcast मध्ये बोलणार आहोत.

    Más Menos
    45 m
  • Time, Multiverse, Spirituality and बरंच काही! Episode 3 Ft. Sunil
    Dec 3 2022

    नमस्कार!

    आपन बरयाच वेळा म्हणतो वेळ ही एक खुप मोठं रहस्य आहे...आणि आज आपण ह्याच गोष्टीवर बोलणार आहोत ह्याचा सोबतच multiverse, spirituality आणि बरंच काही.


    ह्या podcast मध्ये माझ्या सोबत आहे सुनील जे ह्या चर्चा मध्ये सहभाग घेतील

    Más Menos
    51 m
  • How to do business like a MARWARDI? Episode 2 Ft. Sunil Chaudhary
    Nov 27 2022

    मारवाडी आणि गुजराती लोकांशी business शिकावा..! तर याचं गोष्टी वर्ती आजचा podcast!

    "Step up with Siddhant" मराठी च्या 2nd episode मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या podcast मध्ये आपल्या सोबत आहेत Sunil Chaudhary जे एक उद्योजक आणि एक clothing shop owner आहेत.

    ह्याचा व्यतिरिक्त त्यांनी podcasts सुधा  केलेलं आहे व त्यांनी self-development वरती पण काम केलेलं आहे. आर्थात एक authentic personality आहेत.


    ह्या पॉडकास्ट मध्ये बोलणार आहोत Marwari business strategy, e-commerce,  entrepreneurship, future of india, myths and truths about businesses आणि अशाच प्रकारच्या topics बद्दल.


    मी आशा करतो की हा Podcast तुम्हा audience ला खूप आवडेल. खास करून त्यांना जे business, new ideas, business strategy ह्याचा मध्ये रुची व interest ठेवतात.

    Más Menos
    1 h y 1 m
  • Is HYPNOTHERAPY TRUE? Episode 1 Ft. Harshal Nalawade (Clinical Hypnotherpist)
    Mar 29 2022

    नमस्कार! "Step up with Siddhant" मराठी च्या 1st episode मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या podcast मध्ये आपल्या सोबत आहेत Harshal Nalavade जे एक उत्कृष्ट hypnotherapist, naturopathist, public speaker आणि counsellor आहेत. ह्याचा व्यतिरिक्त त्यांनी Bachelor's in Journalism and Mass communication, Bachelor of Computer applications complete केलेलं आहे व त्यांनी mental health awareness वरती पण काम केलेलं आहे. आर्थात एक intresting personality आहेत.  ह्या पॉडकास्ट मध्ये बोलणार आहोत Hypnotism, Stage shows, hypnotism references in  bollywood, real cases, crimes due to hypnotization, myths and truths, subconscious mind आणि अशाच प्रकारच्या topics बद्दल.  साथ ह्याचा सोबत आपण discuss करणार आहोत की कसं 'hypnotism' हे एक मुळात भारतीय विज्ञान आसून ते विदेशात प्रचलित आहे आणि कश्या प्रकारे ते खरच एकद्याला वरदान सुधा ठरू शकेल..  मी आशा करतो की हा Video तुम्हा Viewer's ला खूप आवडेल. खास करून त्यांना जे subconscious mind, new ideas, व hypnotism काय आहे ह्याचा मध्ये रुची व interest ठेवतात.

    Más Menos
    34 m