• केस कशामुळे गळतात? | Stress, diet, shampoo and haircare | Dr. Gajanan Jadhav | Marathi Podcast| TATS

  • May 24 2024
  • Duración: 1 h y 22 m
  • Podcast

केस कशामुळे गळतात? | Stress, diet, shampoo and haircare | Dr. Gajanan Jadhav | Marathi Podcast| TATS  Por  arte de portada

केस कशामुळे गळतात? | Stress, diet, shampoo and haircare | Dr. Gajanan Jadhav | Marathi Podcast| TATS

  • Resumen

  • केसांची निगा घेण्यासाठी सुद्धा आपण trends follow करतो, online medicines घेतो याचा आपल्याला खरंच उपयोग आहे का? आपल्या skin type प्रमाणे hair type कसा ओळखायचा? कुठले shampoo वापरले पाहिजेत? Dandruff म्हणजे नक्की काय होत? हेअर स्टायलिंग safe आहे का? कश्या पद्धतीचं डाएट follow केल्याने केस healthy राहतील? Menopause किंवा hormonal changes नंतर होणाऱ्या hairfall साठी काय केलं पाहिजे? गेलेले केसं परत येतात का? Hair transplant fail होण्याची शक्यता असते का? अश्या आपल्या सगळ्या राहिलेल्या छोट्या आणि मोठ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला डॉ. गजानन जाधव (Hair transplant surgeon, dermatologist, Anaesthetist) यांनी आजच्या एपिसोड मध्ये दिली आहेत!

    In this episode, we've discussed the key hair care topics and debunked common myths. We explored how to choose the right shampoo for your hair type, effective hair styling techniques, and the efficacy of hair gummies. We also discussed dandruff and its effects, the impact of diet on hair health, and the success rates of hair transplants.

    डॉ. गजानन जाधव याना संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा
    📲 WhatsApp for inquiries and bookings: http://wa.me/9604117788
    🌐 Discover transformative journeys at la densitae : http://www.ladensitae.com/

    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com

    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

    Credits:
    Guest: Dr.Gajanan Jadhav (Hair transplant surgeon, dermatologist, Anaesthetist)
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Rohit Landge.
    Edit Assistant: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: The Amuk Tamuk Show
    #AmukTamuk #MarathiPodcasts

    Más Menos
activate_primeday_promo_in_buybox_DT

Lo que los oyentes dicen sobre केस कशामुळे गळतात? | Stress, diet, shampoo and haircare | Dr. Gajanan Jadhav | Marathi Podcast| TATS

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.