Sports कट्टा  By  cover art

Sports कट्टा

By: Ideabrew Studios
  • Summary

  • 'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

    2024 Ideabrew Studios
    Show more Show less
Episodes
  • Samson, Chahal, Kohli, Dube included; no place for Rahul, Ruturaj for T20 World Cup
    Apr 30 2024

    The suspense over India's squad for the T20 World Cup 2024 is finally over, with the 15-member team and four standbys having been announced on April 30. Do you think this squad has the wherewithal to end India's cricket team's prolonged drought for a World title? Here's our take, thanks to Amol Gokhale and Amol Gokhale, The Hindu's seasoned sports journalist.

    Show more Show less
    29 mins
  • The Curious Case of Delhi Cricket, ft Vijay Lokapally
    Apr 28 2024

    The curious case of Delhi & District Cricket Association (DDCA). The DDCA is frequently in the news for the wrong reasons rather than the right ones. However, DDCA has nurtured some generational talents, who have gone on to represent Indian cricket at the highest level. The culture of Delhi Cricket is something as revered as Mumbai Cricket. Virender Sehwag, Ashish Nehra, Virat Kohli, Ishant Sharma and Rishabh Pant are some of the contemporary gems produced by Delhi. Why there's such an aura of Delhi cricket? Vijay Lokapally, a veteran sports journalist, who has worked for over four decades in Delhi, sheds light on the good, the bad and the ugly side of DDCA in this candid unmissable conversation with Amol Karhadkar, sports journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa...

    दिल्ली क्रिकेट बऱ्याचदा नकोश्या कारणांमुळे किंवा संघटनेतल्या राजकीय हस्तक्षेपामुळे चर्चेत येतं. पण DDCAची (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना) हि एक बाजू झाली. दिल्लीने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले जे जगज्जेते ठरले. फक्त आजच्या काळातील खेळाडू बघितले तर वीरेंदर सेहवाग, आशिष नेहरा, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि रिषभ पंतसारखी नावं सहजी डोळ्यासमोर येतात. हि झाली दिल्ली क्रिकेटची दुसरी बाजू... पण दिल्ली क्रिकेटची काही बातच न्यारी आहे, असं भारतातल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीला का वाटतं? जेष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली ज्यांनी चार दशकांहून अधिक दिल्लीमध्ये क्रीडापत्रकारिता केली आहे त्यांनी दिल्ली क्रिकेटच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. बिशन सिंह बेदींनी एक पिढी कशी 'तय्यार' केली, रमण लांबा सांगून शतक कसं ठोकायचा ते IPL २०२४ मध्ये सनसनाटी कामगिरी करणाऱ्या मयांक यादवकडून फी घेऊ नका हे दिवंगत प्रशिक्षक तारक सिन्हा का म्हटले? ह्या आणि अश्या विषयांवर त्यांनी दिलखुलास कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

    Show more Show less
    50 mins
  • India's T20 World Cup squad: Rahul or Samson? Rinku or Dube?
    Apr 27 2024

    The selection committee meeting for Team India’s World Cup squad is always up for a huge debate. The deadline to submit the preliminary squad is May 1 and the team news could be out anytime soon. Only a handful of players are certain of their berth in the World Cup squad, but there could be some jostling for remaining positions. Against that backdrop, Sports Katta organised a selection committee meeting convened and chaired by Team Sports Katta member Amol Gokhale. Members of the selection committee are - Aditya Joshi, team Sports Katta; Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu and Shardul Kadam, Amuk Tamuk Podcast Network.

    The committee has selected the 15 that they believe can win the T20 World Cup for India. As far as the fans are concerned, one lucky fan will get a souvenir (Amuk Tamuk Tee) if you predict the correct 15-member World Cup squad…

    भारतीय संघाची निवड समितीची बैठक ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तो संघ जर वर्ल्ड कपसाठीचा असेल तर त्यावर फारच उहापोह होतो. कुठलेही १५ निवडले तरी ही नावं का घेतली आणि ही नावं का घेतली नाहीत, अशी टोकाची भूमिका घेतलीच जाते. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात होणाऱ्या T२० विश्वचषकासाठी काही नावांची रस्सीखेच नक्कीच होणार आहे आणि मग कुठले १५ खेळाडू घेऊन जायचे हे ठरवताना निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर ह्यांचा नक्कीच कस लागणार आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून स्पोर्ट्स कट्टाने एक वादळी बैठक घेतली. बैठकीचा समन्वयक टीम स्पोर्ट्स कट्टाचा सदस्य अमोल गोखले होता आणि बैठकीत सामील झाले होते टीम स्पोर्ट्स कट्टाचा अजून एक सदस्य आदित्य जोशी, द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर आणि अमुक तमुक पॉडकास्ट नेटवर्कचा शार्दूल कदम... हा एपिसोड निवडसमितीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त फिरवा. तुमचा वर्ल्ड कपचा संघ अचूक ओळखा आणि एका भाग्यवान विजेत्याला अमुक तमुकचा टी-शर्ट भेट मिळेल...

    Show more Show less
    36 mins

What listeners say about Sports कट्टा

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.