• From 1988 Seoul to 2024 Paris Olympics: India's Table tennis journey ft Kamlesh Mehta
    Jul 27 2024

    Table tennis made its Olympic debut at the 1988 Seoul Games. Kamlesh Mehta, Sujay Ghorpade and Niyati Roy represented India in TT in Seoul. In the 1992 Barcelona Olympics, Kamlesh scripted a famous win over China’s Lu Lin. He then went to the 2004 Olympics in Athens as a coach of the team and in 2024, he is the General Secretary of the Table Tennis Federation of India (TTFI). In a free-wheeling chat with Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, Kamlesh shares the memories of the 1988 Olympics, the evolution of the sport and secret behind Sharath Kamal’s incredible success and why he deserves to be India’s flag bearer at the 2024 Games…

    १९८८ सोल ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला. त्या पहिल्यावहिल्या ऑलिंपिक संघाचे सदस्य होते कमलेश मेहता, सुजय घोरपडे आणि नियती रॉय. १९९२ साली बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये मेहतांनी चीनच्या लू लिनला हरवून त्याकाळी टेबल टेनिस जगतातला सनसनाटी निकाल नोंदवला होता. २००४ मध्ये ते प्रशिक्षक म्हणून ऑलिंपिकला गेले होते आणि आता २०२४ मध्ये ते भारतीय टेबल टेनिस संघाचे सचिव आहेत. १९८८, १९९२ ऑलिंपिकच्या त्यांच्या खेळाडू म्हणून काय आठवणी आहेत? आज २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये शरथ कमल भारताचा ध्वजधारक आहे. हा मान पहिल्यांदाच कुठल्यातरी टेबल टेनिसपटूला मिळतो आहे आणि त्यामागे शरथचे किती कष्ट आहेत? १९८८ मधलं टेबल टेनिस आणि २०२४ मधलं टेबल टेनिस ह्यात काय फरक आहे? ऑलिंपिकच्या अश्या आठवणींवर कमलेश मेहतांनी कट्ट्यावर गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

    Show more Show less
    42 mins
  • Can India better seventh heaven in Paris?
    Jul 24 2024

    India's Olympic contingent took a giant leap in Tokyo, returning home with a record tally of seven medals, including Neeraj Chopra's gold medal. Come 2024 and the Indian sporting arena is eyeing its first-ever double-digit medal haul. Can the hope turn into reality? Who are India's favourite medal contenders and what should we realistically expect in Paris? Independent journalists Abhijit Deshmukh and Abhijeet Kulkarni join The Hindu’s deputy editor Amol Karhadkar for a special Weekly Katta that details India’s chances in Paris
    भारताच्या ऑलिंपिक चमूने टोकियोमध्ये मोठी झेप घेतली आणि नीरज चोप्राच्या सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई करून मायदेशी परतले. २०२४ ला भारतीय क्रीडाक्षेत्राचे लक्ष्य १० तरी पदके मिळवण्याचे आहे. हि आशा वास्तवात बदलू शकते? भारताचे प्रमुख दावेदार कोण आहेत आणि पॅरिसमध्ये आपण वास्तविकपणे काय अपेक्षा करावी? 'वीकली कट्टा' मध्ये मुक्त पत्रकार अभिजित देशमुख आणि अभिजीत कुलकर्णी व 'द हिंदू' चे डेप्युटी एडिटर अमोल पॅरिसमधील भारताच्या भवितव्याबद्दल सविस्तर चर्चा करत आहेत

    Show more Show less
    1 hr
  • Why is Ramakant Achrekar sir a Guru, not just a coach? Ask Amol Muzumdar
    Jul 24 2024

    He will always be remembered as 'Sachin Tendulkar's coach' but to countless cricketers in Mumbai, Ramakant Achrekar was a guiding light - a Guru in its truest sense. It reflects in the fact that Achrekar - honoured with the Dronacharya Award - produced a dozen Test cricketers and dozens of first-class cricketers. Amol Muzumdar - one of his most prominent disciples - celebrates Guru Pournima by sharing memories of his beloved Guru
    'सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक' म्हणून ते कायम स्मरणात राहतील, परंतु मुंबईतील असंख्य क्रिकेटपटूंसाठी रमाकांत आचरेकर हे एक फक्त क्रिकेट मार्गदर्शकच नव्हे तर खऱ्या अर्थाने गुरु होते. द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित आचरेकर सरांनी डझनभर कसोटी क्रिकेटपटू आणि काही डझन प्रथम श्रेणी क्रिकेटपटू निर्माण केले, या वस्तुस्थितीतून ते प्रतिबिंबित होते. अमोल मुझुमदार - त्यांच्या सर्वात लाडक्या शिष्यांपैकी एक - गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत आपल्या प्रिय गुरूंच्या आठवणी सांगून

    Show more Show less
    31 mins
  • How India plotted T20 World Cup triumph | Paras Mhambrey Exclusive
    Jul 19 2024

    When India made it to the World Test Championship final in 2023, he was the bowling coach. When India suffered the heartbreak at Motera in the ODI 2023, he was the bowling. And when Rohit Sharma finally lifted the T20 World Cup, he was again the bowling coach. Paras Mhambrey - the former Mumbai captain and Test cricketer - looks back on his fulfilling journey as India's bowling coach in a candid conversation with Amol Karhadkar, The Hindu's sports journalist.

    २०२३ मध्ये जेव्हा भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा ते बोलिंग कोच - गोलंदाजी प्रशिक्षक - होते. १९ नोव्हेंबरला जेव्हा वर्ल्ड कप अंतिम सामन्यात झटका बसला तेव्हाही तेच बोलिंग कोच होते. आणि जेव्हा रोहित शर्माने अखेर T२० विश्वचषक जिंकला तेव्हाही गोलंदाजी प्रशिक्षक तेच होते. पारस म्हाम्ब्रे, मुंबईचे माजी कर्णधार आणि कसोटी क्रिकेटपटू, भारतीय संघाबरोबरील अडीच वर्षांचा प्रवास उलगडत आहेत 'द हिंदू'चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याशी गप्पा मारताना..

    Show more Show less
    57 mins
  • Lamine, Nico lead Spain to European glory; Messi wins Copa America
    Jul 16 2024

    Spain were the best team at Euro 2024 and they rightly won the tournament, beating England 2-1 in the final. Two youngsters - Lamine Yamal and Nico Williams - had a breakout tournament in Germany. England, clearly out of form, managed to reach the Euro final for the second consecutive time. But like in 2021, they failed to cross the final hurdle. Who were the stand out performers of Euro and who failed to live up to the expectations?
    Across Atlantic, Lionel Messi and Argentina edged past Colombia in a crowd-troubled final of Copa America 2024. That sets up the Finalissima beetween Spain and Argentina.. Leo Messi and Lamine Yamal are set to meet again, this time on a football field...

    Show more Show less
    33 mins
  • Abhinav Bindra, the friend; Nana Patekar, the mentor: Anjali Bhagwat exclusive
    Jul 13 2024

    Abhinav Bindra and Anjali Bhagwat are the first names that come to mind when one thinks about shooting as a sport in India. In the early 2000s, Anjali dominated the sport and was the World Champion, having taken up the sport only during her NCC (National Cadet Corps). Her journey was far from beig easy. In the 2000 Sydney Olympics, Anjali reached Australia to compete but her ammunition did not get to Sydney due to bureaucratic issues. She also sheds light on why Abhinav Bindra deserved to win the gold medal at the 2008 Beijing Olympics and how shooting has changed in the last few decades. On Kattyawarchya Gappa, Anjali hits the bull's eye while taking us down the memory lane and taking a deep dive into the world of shooting

    भारतात ऑलिंपिक आणि नेमबाजी म्हटलं, कि अभिनव बिंद्राबरोबरच मराठमोळ्या अंजली भागवतचं नावदेखील लगेच डोळ्यासमोर येतं. NCC मध्ये असताना अंजलीने नेमबाजी करायला सुरुवात केली आणि आपल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. २०००च्या दशकात तिने आपल्या कामगिरीने जग जिंकलं. तिचा हा प्रवास नक्की किती खडतर होता? २००० सिडनी ऑलिंपिकसाठी ती ऑस्ट्रेलियात पोहोचली खरी, पण तिच्या रायफलचं गोळाबारूद मात्र पोहोचू शकलं नाही. त्याच ऑलिंपिकमध्ये ती टेनिसपटू मोनिका सेलेसला भेटली, अर्थात त्यासाठी तिला अभिनव बिंद्रावर दादागिरी करावी लागली... पण अभिनवला सुवर्णपदक का मिळालं, हे सुद्धा अंजली सांगते. २००० च्या दशकातील नेमबाजी आणि २०२४ मध्ये भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी असलेली चुरस आणि नेमबाजीचं बदलतं स्वरूप, हा सगळा प्रवास उलगडला आहे भारताची ऑलिंपियन नेमबाज अंजली भागवतने 'कट्ट्यावरच्या गप्पां'मध्ये अमोल गोखलेबरोबर

    Show more Show less
    32 mins
  • Meet Dr Saleel Kulkarni: A cricket lover & father of an aspiring cricketer
    Jul 8 2024

    Dr Saleel Kulkarni is a versatile artiste - singer, music composer, writer, lyricist, director, to name a few. But he is a passionate cricket lover at heart. His fascinating tales about love for cricket include chanting 'Sachiiiiiin-Sachin' during Australia vs West Indies World Cup game and his endless cricket conversations with the late Lata Mangeshkar. Besides being an ardent follower, he is also involved in the sport as a father of his cricketer daughter. Dr Saleel Kulkarni opens up about his love for the game in "Sportscha Kida" with Amol Karhadkar, The Hindu's sports journalist

    डॉ. सलील कुलकर्णी आपल्याला सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक म्हणून परिचित आहे. तो डॉक्टरसुद्धा आहे हे पण आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल. पण त्याची एक अपरिचित बाजू म्हणजे तो क्रिकेट वेडा आहे... त्याच्या क्रिकेट आठवणी, लता मंगेशकरांचं क्रिकट प्रेम, आणि ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज वर्ल्ड कपचा सामना चालू असताना मुलांच्या विरोधाला न जुमानता त्याने केलेली 'सचिन-सचिन' घोषणाबाजी... डॉ. सलील कुलकर्णीने त्याची स्वतःची खेळाची आवड आणि एका क्रिकेट खेळणाऱ्या मुलीचा बाप अश्या दुहेरी भूमिकांवर गप्पा मारल्या आहेत स्पोर्ट्सचा किडाच्या भागात द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

    Show more Show less
    42 mins
  • How India ended its ICC title drought
    Jun 30 2024

    Eleven years of prolonged wait for an ICC trophy was over on a Super Saturday in Barbados with India regaining the T20 World Cup with a nail-biting win against South Africa. The final definitely lived up to its billing and India staged multiple comebacks to script a historic win. Not only did it result in a fitting farewell for Rahul Dravid on his last day as India's head coach but also saw captain Rohit Sharma and veteran Virat Kohli retire from T20Is. Let's celebrate India's astounding win and an amazing campaign with Aditya Joshi, Amol Gokhale and The Hindu's sports journalist Amol Karhadkar...

    १९ नोव्हेंबर २०२३ ची पुनरावृत्ती होईल अशी चिन्हं दिसत असताना भारतीय संघाने सामना फिरवून T२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. २००७ मध्ये जेव्हा भारताने पहिला T२० विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित शर्मा संघातला सर्वात युवा खेळाडू होता. २०२४मध्ये त्याच रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने पुन्हा वर्ल्ड कप उंचावला... प्रशिक्षक राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना होता आणि त्याच्यासाठी विजेतेपद जिंकलं ह्या आनंदात असताना विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी आपापल्या T२० कारकीर्दीची सांगता करुन शेवट गोड केला... तीन दिग्गजांना जरी भारतीय संघाने राम-राम ठोकला असला तरी ह्या विजेतेपदाचा जल्लोष कुठल्याही अर्थी झाकोळला जाणार नाहीये. स्पोर्ट्स कट्टयावर गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले, आदित्य जोशी आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने...

    Show more Show less
    34 mins