Adhyatma Vishesh Podcast

De: Ambar and Anupam
  • Resumen

  • Daily Life मध्ये विशेषत्व आणणारी दोन मित्रांमधिल एक Light Hearted अध्यात्मिक चर्चा !
    Ambar and Anupam
    Más Menos
Episodios
  • S2:E10 - वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग २
    Jul 28 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 10 : वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग २ | Vrundavanatil Gopikanche Rahasya - Part 2 वृंदावनातील गोपिका ह्या पूर्व जन्मीतील उच्च कोटींच्या ऋषीच होत्या, त्यांच्या भक्तीचे कौतुक प्रत्यक्ष नारदमुनींनीहि केलेले आढळते ! याच ब्रज गोपिकांच्या आणखीहि काही सुंदर कथा ऐकूयात एपिसोड नंबर १० मध्ये ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    17 m
  • S2:E9 - वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग 1
    Jul 28 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 9 : वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग 1 | Vrundavanatil Gopikanche Rahasya - Part 1 वृंदावनातील गोपिका नक्की कोण होत्या, श्रीकृष्ण वं गोपीका यांच्यात नक्की कोणते नाते होते, त्या कृष्णाच्या सर्वश्रेष्ठ भक्तांपैकी अग्रणी स्थानी का समजल्या जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू यात एपिसोड नंबर ९ मध्ये !! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    15 m
  • टाइम ट्रॅव्हल आणि ब्रह्मलोक | Time Travel and Brahma Lok
    Jul 27 2024

    Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 8 : टाइम ट्रॅव्हल आणि ब्रह्मलोक | Time Travel and Brahma Lok श्रीमद भागवत पुराणात आलेली राजा काकूडमी आणि त्याची पुत्री रेवती यांची हि कथा ! त्यांचा ब्रह्मलोकात झालेला प्रवास आणि त्यामुळे पृथ्वीवर उलटून गेलेली हजारो वर्षे यांची हि गोष्ट. या कथेथून आपल्याला time ट्रॅव्हल किंवा time dilation चा काही रेफेरेंस मिळतो का हे जाणून घेऊयात एपिसोड नंबर ८ मध्ये !! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Spotify : https://spotifyanchor-web.app.link/e/...

    Más Menos
    15 m

Lo que los oyentes dicen sobre Adhyatma Vishesh Podcast

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.