मनDay with Anagha  By  cover art

मनDay with Anagha

By: Swayam Talks
  • Summary

  • दोन दिवसांच्या मस्त सुट्टीनंतरचा पहिला वार म्हणजे सोमवार. सोमवार म्हणजे कामाची चिंता, सोमवार म्हणजे काळजीचा गुंता. अशा या Monday Blues पासून दूर घेऊन जात आपल्याला Positive Energy चा एक झक्कास डोस द्यायला येतेय अनघा मोडक एका नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीजमधून. आता प्रत्येक सोमवारी न चुकता ऐका ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या नव्या आठवड्याची सकारात्मक सुरुवात करा. अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो.
    2024 Swayam Talks
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT
Episodes
  • Ashwini Bhide | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha
    Jan 14 2024

    एक IAS ऑफिसर म्हणून विविध गावांची मने ओळखणाऱ्या, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी भिडे त्यांचे अनुभव मोकळेपणाने सांगतात. विविध किस्से सांगत त्या त्यांच्या जबाबदारीविषयी, निर्णयक्षमतेविषयी बोलतात. बघूया, मुंबई मेट्रोच्या घडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या 'मेट्रो वूमन' अश्विनी भिडेंचा प्रवास या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 29 mins
  • Vaibhav Joshi | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha
    Dec 31 2023

    सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांच्याशी गप्पा मारताना गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून त्यांच्या कुठेच प्रकाशित न झालेल्या कविता ऐकणं याहून वेगळी पर्वणी काय असू शकते! माणूस अनुभव आणि त्यामुळे होणाऱ्या संस्कारांनी घडत जातो. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कवी आणि गीतकार म्हणून यश मिळवणं हा प्रवास नक्कीच सोपा नाही. पण तरीही वैभव जोशी त्यांच्या प्रवासाला खडतर म्हणत नाहीत! कवीच्या आणि कवितेच्या यशाचा हा सुंदर प्रवास अनुभवूया वैभव जोशींसोबतच्या या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 35 mins
  • Kailash Katkar | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha
    Dec 3 2023

    व्हायरसपासून संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे जगाला कोव्हीडनंतर चांगलेच कळले आहे! गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कॉम्प्युटरचे व्हायरसपासून रक्षण करणारे Quick Heal कसे निर्माण झाले, त्याची सुरुवात कशी झाली व मिळालेले यश त्यांनी कसे टिकवले याविषयी Quick Heal चे संस्थापक-CEO कैलाश काटकर सांगतात. कंपनीबरोबरच आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याविषयी त्यांच्या पत्नी अनुपमा काटकर सांगतात. कॅलक्युलेटरच्या दुरुस्तीपासून ते कॉम्प्युटरच्या तंदुरुस्तीपर्यंतचा त्यांचा प्रवास ते सांगत आहेत या व्हिडीओ पॉडकास्टमधून!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 40 mins

What listeners say about मनDay with Anagha

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.