• EP 07: कॉलेज क्रश

  • Aug 18 2023
  • Length: 9 mins
  • Podcast

EP 07: कॉलेज क्रश

  • Summary

  • मित्रानो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कॉलेज मध्ये एक क्रश तर नेमकीचं असतं पण ते क्रश कधी कधी आपल्या स्थितीच्या पलीकडे असता आणि असा विचार करून आपण त्या व्यक्तीला विसरून जातो. तर अशीच एक कथा कॉलेज मधल्या एक मुलीचा क्रश एक कॉलेज च्या फेमस म्हणजेच हँडसम मुलगा बद्दल आहे. तर काय त्या मुलीला तिचं क्रश भेटेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about EP 07: कॉलेज क्रश

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.